बेलसर येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी

बेलसर येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी

जुन्नर (प्रतिनिधी): क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सावित्रीबाई फुले वृद्धाश्रम सेवा संस्था बेलसर येथे संस्थेचा 11 वा वर्धापन दिवस व सावित्रीबाई फुले यांची जयंती नुकतीच उत्साहात साजरा झाली. यावेळी माय ऍक्टिव्हिटी सेंटर संचलित नंदनवन संस्थेचे संस्थापक मा. विकास घोगरे, सौ. अश्विनी घोगरे (विश्वस्त) रोकडे फार्म चे अनिल रोकडे, श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्य संघाच्या महिला प्रदेशाध्यक्षा अनुराधा गडगे, वडगाव आनंद ग्रामपंचायत सदस्या वैशाली देवकर, हेमलता बांगर, सामाजिक कार्यकर्ते रवींद्र माळी, कृषी अधिकारी अनिताताई शिंदे, बेलसर गावचे सरपंच सौ. नीता ताई ताजने, तसेच संस्थापिका नंदाताई मंडलिक (सावित्रीबाई फुले वृद्धाश्रम सेवा संस्था) श्री.साईनाथ मंडलिक, ज्योती शेलार, संचीता रोकडे आदि मान्यवर उपस्थित होते.

Vishal Maharaj Gadge

Vishal Maharaj Gadge

A/P Alephata, Tal.Junner Dist-Pune, Pune, Maharashtra

[ 23 Posts ]

Recent Comments