दीपक माळी यांचा राजद मद्ये प्रवेश वरणगाव शहर उपाध्यक्ष म्हणून निवड

दीपक माळी यांचा राजद मद्ये प्रवेश वरणगाव शहर उपाध्यक्ष म्हणून निवड

राष्ट्रीय जनता दल मद्ये महाराष्ट्र मद्ये विविध मान्यवर यांच्या प्रवेशाची लाट आलीअसून एक नवीन सामाजिक सेवा करण्याची संधी साठी सामजिक कार्यकर्ते श्री दिपक माळी यांनी.राष्ट्रीय जनता दलाचे नेते श्री प्रशांत बोरकर आणि dr सुनील देवरे यांनी केलेल्या आवाहनानुसार राष्ट्रीय जनता दलात प्रवेश केला त्याचे शिफारस dr सुनील देवरे यांनी करून श्री प्रशांत बोरकर राष्ट्रीय जनता दलाचे प्रवक्ता महाराष्ट्र प्रदेश महासचिव यांच्याची केलेल्या चर्चेनुसार तसेच प्रदेश अध्यक्ष विजय कंडारे यांचे आदेशाने श्री दिपक माळी यांची राष्ट्रीय जनता दलाचे वरणगाव शहर उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे त्याबद्दल त्याचे अभिनंदन प्रशांत बोरकर,महाराष्ट्र महासचिव आणि प्रवक्ते राष्ट्रीय जनता दल, Dr सुनील देवरे,कार्याध्यक्ष उत्तर महाराष्ट्र विभाग राजद, श्रीकृष्ण कुळे जिल्हाध्यक्ष वेद्किय आघाडी, रविंद्र तायडे जिल्हाधक्ष शिक्षक आघाडी राजद, रशीद तडवी जिल्हा अध्यक्ष आदिवासी आघाडी श्री दहीभात मनोहर शेठ लोहार वसंत महाजन रावेर व सर्व राष्ट्रीय जनता दल महाराष्ट्र राज्य यांनी दिल्या आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या

Prajyot  Fulsundar

Prajyot Fulsundar

Pimpalwandi , Junnar , Pune, Maharashtra

[ 5 Posts ]

Recent Comments