राष्ट्रीय फुले ब्रिगेडची पदाधिकारी मिटींग संपन्न शनिवार वाड्याशेजारी सावतामाळी भवन

राष्ट्रीय फुले ब्रिगेडची पदाधिकारी मिटींग संपन्न  शनिवार  वाड्याशेजारी सावतामाळी भवन

राष्ट्रीय फुले ब्रिगेडची पदाधिकारी मिटींग संपन्न @ नविन पदाधिकारी जाहीर प्रतिनिधी राष्ट्रीय फुले ब्रिगेड ची मिटींग नुकतीच शनिवार वाड्याशेजारी सावतामाळी भवन या ठिकाणी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष हनुमंत लांडे, प्रदेश प्रभारी पन्नालाल टाक,युथ प्रदेश अध्यक्ष अजिंक्य राजे फुले,महिला प्रदेश अध्यक्ष पुनमताई वाघ यांच्या नेतृत्वाखाल पार पडली यात संघटना वाढ आणि महात्मा फुले माई सावित्रीबाई फुले यांचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी चर्चा झाली तसेच राष्ट्रीय फुले ब्रिगेड च्या काही पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती करुन त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले राज्य कार्यकारिणीसाठी सरचिटणीस रविकांत माहुलीकर बुलढाणा,राज्य कोषाध्यक्ष पदी संतोष दर्शिले,आपत्ती व्यवस्थापन प्रदेश अध्यक्ष पदी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष पदी शंकर शिंदे,पुणे जिल्ह्य अध्यक्षपदी प्रा पांडुरंग गाडेकर सर,युथ कायदेशीर सल्लागार पदी अँड.आकाश वाघोले,मराठवाडा विभागीय युथ अध्यक्ष प्रदीप माळी, सोलापूर युथ अध्यक्ष विशाल ननावरे, पुणे जिल्हा युथ कार्यध्यक्ष सागर बनकर, पुणे युथ शहर अध्यक्ष योगीराज माळी, बारामती युथ तालुका मार्गदर्शक रणजित नाळे, बारामती युथ तालुका अध्यक्ष पांडुरंग जाधव, बारामती युथ तालुका संघटक मानसिंग उर्फ अजित नवले यांच्या नियुक्ती करण्यात आल्या.त्यांना मान्यवरांच्या उपस्थितीत नियुक्तीपत्र देण्यात आले

Panna Lal Tak

Panna Lal Tak

Krishna traders opp.aura country ubalenagar wagholi punei, Pune, Pune, Maharashtra

[ 137 Posts ]

Recent Comments