राष्ट्रीय फुले ब्रिगेड महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष हनुमंत लांडे यांचा सत्कार

राष्ट्रीय फुले ब्रिगेड महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष हनुमंत लांडे यांचा सत्कार

तळेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते श्री हनुमंत रामदास लांडे पाटील यांचं राष्ट्रीय फुले ब्रिगेड महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल कवठे येथील ग्रामस्थ यांच्या वतीने सत्कार करण्यात आला याप्रसंगी पंचायत समिती सदस्य सुभाष पोकळे,बबनराव पोकळे,शिवसेना समन्वयक पुणे जिल्हा अनिल काशिद ,उपजिल्हाप्रमुख पोपट शेलार ,नगरसेवक मयुर थोरात ,उपतालुकाप्रमुख अमोल हरगुडे, अण्णासाहेब हजारे तसेच कवठे गावातील पोलीस पाटील आणि सोसायटीचे सदस्य उपस्थित होते

Panna Lal Tak

Panna Lal Tak

Krishna traders opp.aura country ubalenagar wagholi punei, Pune, Pune, Maharashtra

[ 134 Posts ]

Recent Comments