श्री संत सावता माळी युवक संघाच्या पुणे जिल्हा संपर्कप्रमुख पदी सागर बनकर यांची निवड

श्री संत सावता माळी युवक संघाच्या पुणे जिल्हा संपर्कप्रमुख पदी सागर बनकर यांची निवड

बारामती येथील सामाजिक कार्यकर्ते सागर बनकर यांची श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्य संघाच्या पुणे जिल्हा संपर्कप्रमुख पदी निवड करण्यात आली असून संघाचे संस्थापक अध्यक्ष सचिन गुलदगड, राज्य सचिव सुनिल गुलदगड, प्रदेशाध्यक्ष जितेंद्र महाजन, प्रदेश उपाध्यक्ष विशाल महाराज गडगे व महिला प्रदेशाध्यक्षा अनुराधा गडगे यांनी त्यांच्या निवडीचे स्वागत केले.

Vishal Maharaj Gadge

Vishal Maharaj Gadge

A/P Alephata, Tal.Junner Dist-Pune, Pune, Maharashtra

[ 22 Posts ]

Recent Comments