राष्ट्रीय फुले ब्रिगेड चे प्रदेश अध्यक्ष हनुमंत लांडे व प्रदेश उपाध्यक्ष पन्नालाल माळी यांची निवड झाली

राष्ट्रीय फुले ब्रिगेड चे प्रदेश अध्यक्ष हनुमंत लांडे व प्रदेश उपाध्यक्ष पन्नालाल माळी यांची निवड झाली

पुणे. राष्ट्रीय फुले ब्रिगेड महाराष्ट्र राज्याची नवीन कार्यकारणी नुकतीच राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रप्रकाश सेनी यांनी जाहीर केली त्यात तळेगाव ढमढेरे येथील सामाजिक कार्यकर्ते हनुमंत लांडे यांची महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली तर उपाध्यक्षपदी पन्नालाल माळी तसेच युवा प्रदेश अध्यक्षपदी अजिंक्य राजे फुले महिला आघाडी प्रदेश अध्यक्षपदी पुनम वाघ प्रदेश प्रभारी पदी रमेश सावंत आणि सरचिटणीस सचिव पदी नवनाथ गायकवाड यांची तीन वर्षासाठी निवड करण्यात आली असून नियुक्तीपत्र ई-मेलद्वारे त्यांना देण्यात आले लांडे यांना शिवसेना शाखा प्रमुख विद्यार्थी सेना तालुका प्रमुख शिवसेना विभाग प्रमुख शेतकरी सेना तालुका अध्यक्ष पुणे जिल्हा माळी महासंघ पर्वते आणि नवीनच पुणे जिल्हा माळी महासंघ किसान आघाडीच्या उपाध्यक्ष पद असा विविध कामाचा अनुभव पाहून त्यांना प्रदेश अध्यक्ष पदावर संधी देण्यात आली त्यांच्या निवडीनंतर विविध संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला निवडीनंतर प्रतिक्रिया देताना लांडे म्हणाले जेष्ठ पदाधिकाऱ्यांचा मार्गदर्शन खाली महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी गठित करणार

Panna Lal Tak

Panna Lal Tak

Krishna traders opp.aura country ubalenagar wagholi punei, Pune, Pune, Maharashtra

[ 139 Posts ]

Recent Comments